पोंगल सणानिमित्तानं तामिळनाडूमध्ये उत्साह

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2018 11:12 PM2018-01-10T23:12:58+5:302018-01-11T12:11:44+5:30

पोंगल हा तामिळनाडूमध्ये साजरा केला जाणारा एक सण आहे.

नववर्षाच्या स्वागतासह सूर्य पूजेची उपासना करून पोंगल हा उत्सवाला सुरुवात होते.

पोंगलच्या दरम्यान शिवाची पूजा आणि अभिषेक केला जातो.

पोंगल सण तामिळनाडूमधील अनेक शाळा आणि महाविद्यालयात साजरा केला जातो.

विद्यार्थी-विद्यार्थिनी पारंपरिक वेशभूषेत या दिवशी कॉलेजात येतात आणि एकमेकांना पोंगलच्या निमित्तानं शुभेच्छा दिल्या जातात.

विद्यार्थिनींचा सांस्कृतिक पेहराव हा अनेकांचं लक्ष वेधून घेत असतो.

टॅग्स :पोंगलPongal