पंतप्रधान नरेंद्र मोदी-इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहूंचा अहमदाबादेत रोड शो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2018 03:15 PM2018-01-17T15:15:20+5:302018-01-17T15:30:36+5:30

भारत दौऱ्यावर असलेले इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू बुधवारी अहमदाबादच्या दौ-यावर होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी भव्य रोड शो केला.

अहमदाबाद ते साबरमती आश्रम असा भव्य रोड शो केल्यानंतर नेतान्याहू यांनी साबरमती आश्रमाला भेट दिली.

विमानतळ ते साबरमती आश्रम यादरम्यान ८ कि.मी.च्या अंतरात हा रोड शो केला.

रस्त्याच्या दुतर्फा लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचे त्यांचे स्वागत केले.