PHOTOS : मोदींच्या राज्याचे 'हे' सुभेदार गडकरी, शहांना साथ देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2019 03:52 PM2019-05-31T15:52:48+5:302019-05-31T16:12:07+5:30

फग्गनसिंह कुलस्ते - स्टील

अश्विनीकुमार चौबे -आरोग्य आणि कुटुंब कल्याण

अर्जुन मेघवाल - लोकसभा कामकाज, अवजड उद्योग, समाज कल्याण

व्ही. के. सिंह - रस्ते वाहतूक राज्यमंत्री

कृष्णपाल गुज्जर - सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण

रावसाहेब दानवे - ग्राहक, अन्न व नागरी वितरण

जी. किशन रेड्डी - गृह मंत्रालय

पुरुषोत्तम रुपाला -कृषी आणि शेतकरी कल्याण

रामदास आठवले - सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण

साध्वी निरंजन ज्योती - ग्रामीण विकास

बाबुल सुप्रियो - पर्यावरण, वने

डॉ. संजीवकुमार बालियान - पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्यव्यवसाय

संजय धोत्रे - मनुष्यबळ विकास

अनुराग ठाकूर - अर्थ आणि कॉर्पोरेट अफेयर्स

सुरेश अंगडी - रेल्वे

नित्यानंद राय -गृह

रतनलाल कटारिया - जल शक्ती, सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण

व्ही. मुरलीधरन - परराष्ट्र, लोकसभा कामकाज

रेणुकासिंह - आदिवासी

सोमप्रकाश -वाणिज्य आणि उद्योग

रामेश्वर तेली - अन्न प्रक्रिया उद्योग

प्रतापचंद्र सरंगी - लघू मध्यम उद्योग, पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्यव्यवसाय

कैलाश चौधरी -कृषी आणि शेतकरी कल्याण

देवश्री चौधरी -महिला आणि बाल विकास