जंतर मंतरवर रोहिंग्या मुस्लिमांसाठी आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2017 03:52 PM2017-09-21T15:52:40+5:302017-09-21T15:55:43+5:30

जमैत-उलमा-ए-हिंद संघटनेनं रोहिंग्या मुस्लिमांचं समर्थन करण्यासाठी काढला निषेध मोर्चा

म्यानमारमध्ये रोहिंग्या मुस्लिमांविरोधात सुरू असलेल्या हिंसाचाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी जमैत-उलमा-ए-हिंदनं नवी दिल्लीतील जंतर-मंतरवर केली निदर्शनं

जमैत-उलमा-ए-हिंदचे सरचिटणीस मौलाना मोहमद मदानी आणि अन्य सदस्य जंतरमंतरवर निदर्शनं करताना

जमैत-उलमा-ए-हिंदच्या सदस्यानं विविध मागणी करणारे फलक हाती घेऊन यावेळी जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं केली