बनारस हिंदू विद्यापीठातील आंदोलन पेटले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2017 02:59 PM2017-09-24T14:59:08+5:302017-09-24T15:03:52+5:30

छेडछाडीविरोधात तरुणी रस्त्यावर उतरल्या आहेत.

विद्यापीठाच्या आवारात विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे.

आंदोलनामध्ये विद्यार्थिनींचा सहभाग लक्षणीय आहे.

आंदोलनामुळे विद्यापीठ आवारात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.