PHOTOS: मोदींनी कसे निवडले आपले मंत्री?, कशी वाटली खाती?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2019 02:49 PM2019-05-31T14:49:55+5:302019-05-31T15:41:36+5:30

भाजपचे अध्यक्ष. लोकसभा निवडणुकांत प्रचंड बहुमत मिळवून देण्यात सिंहाचा वाटा. पक्षसंघटनेवर पकड, रणीनीती ठरवण्यात व ती अंमलात आणण्यात हातखंडा. कार्यकर्त्यांशी उत्तम संबंध

पक्षाच्या प्रवक्त्या, संरक्षण मंत्री म्हणून यशस्वी कामकाज

भाजपचे माजी अध्यक्ष. पक्षसंघटनेत महत्त्वाचे स्थान. २0१४ च्या लोकसभा निवडणुका जिंकण्यात मोठा वाटा.

नगरविकास, ग्रामविकास पंचायतराज खात्यांचा अनुभव. मध्य प्रदेशमध्ये संघटना वाढीस मदत

पीयुष गोयल - रेल्वे मंत्री

स्मृती इराणी - महिला बालकल्यान मंत्री

माजी पक्षाध्यक्ष. राज्यात सार्वजनिक बांधकाममंत्री उत्कृष्ट काम. रस्ते व परिवहन तसेच जलवाहतूक व गंगा शुद्धीकरण प्रकल्पात धडाकेबाज कामगिरी.

मनुष्यबळ विकासमंत्री म्हणून कामाचा अनुभव. पर्यावरण, वने व हवामान या खात्यातही काम. आधी पक्षाचे प्रवक्ते म्हणून उत्तम कामगिरी.

रवी शंकर प्रसाद- कायदे आणि न्याय, दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी

रामविलास पासवान - ग्राहक संरक्षण आणि नागरी वितरण

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कायदा आणि न्याया खात्याचा अनुभव. शांत अभ्यासू व्यक्तीमत्व. कर्नाटकमध्ये भाजपा बळकट करण्यात वाटा

पंजाबला प्रतिनिधित्व मिळेल. तिसऱ्यांदा खासदार

मध्य प्रदेशातील भाजपाचे ज्येष्ठ नेते. दलित मागासवर्गीयांना भाजपाशी जोडले.

चीन अमेरिकेसोबत वाटाघाटींवेळी चांगले संबंध

उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री, राज्य निर्मितीसाठी प्रयत्न

झारखंड माजी मुख्यमंत्री. आदिवासी, मुलींच्या शिक्षणासाठी कामगिरी

दिल्लीतील मोठे नेते. विविध खात्यांमध्ये काम

उत्तर प्रदेशमध्ये भाजपची कमी झालेली ताकद वाढविण्यासाठई प्रयत्न

कृषी शेतरी कल्याण खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम. राजस्थानमध्ये संघटना बांधणीवर तसेच किसान मोर्चाचे प्रमुख म्हणून काम