लाइव न्यूज़
 • 05:32 PM

  मराठवाडा विकास महामंडळ अध्यक्षपद जाहीर. भागवत कराड यांची अध्यक्षपदी निवड.

 • 05:27 PM

  सिंधुदुर्ग : मालवणात मुसळधार पाऊस, देवलीत डोंगर कोसळला, घरावर आंब्याचे झाड पडून एक गंभीर जखमी.

 • 05:22 PM

  गडचिरोली - चार हजारांची लाच मागणारा जिल्हा परिषदेचा सहायक लेखा अधिकारी एसीबीच्या जाळ्यात.

 • 05:02 PM

  जळगाव : विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या. वैभव अशोक पाटील (वय १५) असं विद्यार्थ्यांचं नाव.

 • 04:40 PM

  औरंगाबाद- सिडकोच्या अविष्कार कॉलनीतील घटना. इलेक्ट्रिक गिझर लावताना गिझरचा स्फोट. गिझरच्या स्फोटात पुष्पलता दहिवाळ यांचा मृत्यू.

 • 04:31 PM

  सोलापूर शहरात जोरदार पाऊस सुरू.

 • 04:21 PM

  बीड : सातबारावरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी 300 रुपयांची लाच घेताना पारगाव सिरस सज्जाचा तलाठी राजाभाऊ सानप याला एसीबीने पकडले.

 • 04:13 PM

  कोल्हापूर- गेल्या चार वर्षात भाजप सरकारच्या कारभाराचा पोलखोल करत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सोमवारी उपहासात्मक पुरस्काराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध.

 • 03:22 PM

  उस्मानाबाद - वाणेवाडी परिसरात शेतात वीज पडून दोन महिला शेतमजुरांचा मृत्यू

 • 02:29 PM

  मुंबई : खारमध्ये वयोवृद्ध दाम्पत्याची हत्या, पोलीस घटनास्थळी दाखल.

 • 02:16 PM

  ठाणे - सॅटीस पुलावर दोन एसटी बसची टक्कर, ठाणे-भिवंडी आणि ठाणे-शहापूर बसची टक्कर, 28 प्रवासी जखमी

 • 02:12 PM

  मुंबई - वांद्रे पश्चिम येथील इमारतील आढळले वृद्ध दाम्पत्याचे मृतदेह, दडोड्याच्या इराद्याने हत्या झाल्याचा संशय

 • 01:59 PM

  दिल्ली: केंद्रीय क्रीडा मंत्री राजवर्धन राठोड यांचा योग दिनाच्या कार्यक्रमात सहभाग

 • 01:58 PM

  तेलंगणा: पत्रकाराची कुटुंबीयांसह आत्‍महत्या, कारण अद्याप अस्पष्ट

 • 12:47 PM

  बीड : माजलगाव येथे दुचाकीस्वाराच्या डोळ्यात चटणी फेकून लुटणाऱ्या तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात.

All post in लाइव न्यूज़

आणखी संबंधित फॊटॊ

नवीन फॊटॊ

प्रमोटेड बातम्या