शशी कपूर यांना अखेरचा निरोप द्यायला लोटलं बॉलिवूड

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2017 03:20 PM2017-12-05T15:20:27+5:302017-12-05T15:27:05+5:30

शशी कपूर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बॉलिवूड लोटलं होतं. लेखक सलीम खान यांनीही शशी कपूर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजेरी लावली.

बिग बी अमिताभ बच्चनही शशी कपूर यांना निरोप देण्यासाठी हजर होते.

अभिनेता रणबीर कपूर व सैफ अली खान यांनीही शशी कपूर यांना अखेरचा निरोप दिला.

शशी कपूर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी शाहरूख खाननेही हजेरी लावली होती.