हे पाच राजकारणी आहे आयआटटीयन्स, कुणी बनला मंत्री, तर कुणी मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2019 11:04 PM2019-01-18T23:04:00+5:302019-01-18T23:17:54+5:30

आयआयटीसारख्या शिक्षणसंस्थांमध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी देशासह विदेशातील अनेक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. दरम्यान, अनेक आयआयटीयन्सनी भारतीय राजकारणातही ठसा उमटवला आहे.

अजित सिंह - राष्ट्रीय लोकदलाचे नेते अजित सिंह यांनी आयआयटी खडगपूर येथून पदवीधर आहेत.

मनोहर पर्रिकर - गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे मुंबई आयआयईमधून इंजिनियरिंगचे पदवीधर आहेत.

जयराम रमेश - काँग्रेसचे नेते जयराम रमेश हे आयआयटी मुंबई येथून मेकॅनिकल इंजिनियरिंगचे पदवीधर आहेत.

जयंत सिन्हा - केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा हे आयआयटी दिल्ली येथून पदवीधर आहेत.

अरविंद केजरीवाल - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आयआयटी खडगपूर येथून पदवीधर आहेत