इस्रोनं अंतराळात सोडला शंभरावा उपग्रह

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2018 12:35 PM2018-01-12T12:35:08+5:302018-01-12T12:39:59+5:30

इस्त्रोने श्रीहरीकोटा या प्रक्षेपण केंद्रावरुन 31 उपग्रह अंतराळात सोडून आतापर्यंत शंभर उपग्रह अंतराळात सोडण्याचा विक्रम केला आहे.

श्रीहरीकोटा येथून शुक्रवारी (12 जानेवारी) सकाळी 9.29 वाजता पीएसएलव्ही सी 40/कार्टोसॅट 2 मिशनचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.

पीएसएलव्ही सी 40 सोबत भारताने तब्बल 31 उपग्रह अंतराळात सोडले.

यामध्ये भारताचे 3 तर अन्य 6 देशांचे 28 उपग्रह आहेत.

टॅग्स :इस्रोisro