पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लाल किल्ल्यावर सलग चौथ्यांदा ध्वजारोहण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2017 01:50 PM2017-08-15T13:50:10+5:302017-08-15T14:06:47+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केल्यानंतर सलग चौथ्यांदा केले भाषण

देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी 'न्यू इंडिया'चा नारा दिला

आस्थेच्या नावाखाली होणारा हिंसाचार खपवून घेणार नाही, अशा शब्दातही पंतप्रधान मोदींनी कट्टरतावाद्यांना खडसावले.

गाली से ना गोली से, परिवर्तन होगा कश्मिरी को गले लगाने से, अशी भूमिका पंतप्रधान मोदींनी काश्मीर समस्येबाबत मांडली.

पंतप्रधान मोदींनी यावेळी केलेलं भाषण चार वर्षातील सर्वात छोटं भाषण होते