लाइव न्यूज़
 • 02:01 PM

  अकोला : तेल्हारा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या तोंडावर प्रहार कार्यकर्त्यांनी काळी शाई फेकली.

 • 01:56 PM

  धुळे : धुळे महानगरपालिका महापौर आणि उपमहापौर यांची निवड 31 डिसेंबर रोजी होणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित नगरसेवकांची सकाळी 11 वाजता विशेष बैठक होणार.

 • 01:38 PM

  मुंबई- मेगा भरतीबाबत राज्य सरकारचं न्यायालयात प्रतिज्ञापत्र, '23 जानेवारीपर्यंत मेगा भरतीद्वारे नेमणूक नाही'

 • 01:10 PM

  दिल्ली- दक्षिण कोरियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी घेतली सुषमा स्वराज यांची भेट

 • 12:30 PM

  भंडारा : गोवर-रुबेला लसीकरणाने मुलीचा मृत्यू. तुमसर तालुक्याच्या गर्रा बघेडा येथील घटना. आशा रामसिंग गोळगे (दीड वर्ष) असे मृत मुलीचे नाव.

 • 12:14 PM

  मुंबई : म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांना जीवे मारण्याची धमकी

 • 12:05 PM

  सोलापूर : अक्कलकोट रोडवरील एमआय डीसी परिसरात असलेल्या मार्बल गोडाऊनला आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

 • 11:54 AM

  चंद्रपूर : वरोरा येथे बकरीने झाड खाल्ल्यावरून वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने सबळीने एकाची हत्या.

 • 11:33 AM

  सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात आजपासून हेल्मेट सक्ती

 • 11:22 AM

  IND vs AUS Test : ऑस्ट्रेलियाची अखेरच्या दोन कसोटींसाठी विशेष रणनीती

 • 11:09 AM

  भाजपाकडून देण्यात आलेली राणेंची खासदारकी काढून घ्या- प्रमोद जठार

 • 11:04 AM

  अकोला रेल्वेस्थानकावरून मुंबईकडे जाणाऱ्या ऑफ लाईनवरील रेल्वे रूळ तुटल्याचे प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वरील कॅन्टीन धारकाच्या लक्षात आल्याने मोठा अपघात टळला

 • 11:00 AM

  नवी दिल्ली- आई-वडिलांसह हमीद अन्सारी सुषमा स्वराजांच्या भेटीला

 • 10:59 AM

  मुंबई ट्रॅफिक पोलीस दलातील भ्रष्टाचाराबद्दल जनहित याचिका करणाऱ्या हवालदार सुनील टोके यांच्यावर कारवाईचा बडगा; शिस्तभंगाचा ठपका ठेवून खात्यातून निलंबित

 • 10:32 AM

  नाशिक- हंगामातील सर्वाधिक नीचांकी 7.9 इतक्या किमान तापमानाची आज नाशिकमध्ये नोंद. नाशिकमध्ये थंडीचा कडाका वाढला

All post in लाइव न्यूज़

Dhoom of International Camel Festival in Bikaner | बिकानेरमध्ये 'आंतरराष्ट्रीय कॅमल फेस्टिव्हल'ची धूम | Lokmat.com