लक्षद्वीपच्या समुद्रात अग्नितांडव

By ऑनलाइन लोकमत on Thu, March 08, 2018 4:26pm

लक्षद्वीपच्या अगती बेटाजवळ मर्स्क या भारतीय कंपनीच्या कंटेनर वाहून नेणाऱ्या जहाजाला मोठी आग लागली.
हे जहाज सिंगापूरहून सुएझच्या दिशेने प्रवास करत होते.
आग लागल्यामुळे जहाजावरील 27 कर्मचाऱ्यांनी समुद्रात उड्या टाकल्या.
आग लागल्यानंतर कर्मचाऱ्यांनी मदतीसाठी इतर व्यापारी जहाजांशी संपर्क साधला. मात्र, मदत येईपर्यंत हे जहाज पूर्णपणे जळाले होते. ही आग इतकी तीव्र होती की ज्वाळांची उंची तब्बल 25 मीटर इतकी होती.

संबंधित

कोल्हापूरात आग, १५ लाखांचे नुकसान, डोळ्या समोर राहते घर आगीच्या भक्षस्थानी
पालघर : तारापूर एमआयडीसीमध्ये अग्नितांडव, तिघांचा मृत्यू
औरंगाबादमध्ये दुकानाला लागली भीषण आग
मुंबई : लोअर परळमध्ये पुन्हा अग्नितांडव ! नवरंग स्टुडिओ जळून खाक
गुजरात : कांडला बंदराजवळ तेलाने भरलेल्या जहाजाला आग, दोन जण जखमी

राष्ट्रीय कडून आणखी

काश्मीरमध्ये चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा
मान्यवरांच्या उपस्थितीत प्रणब मुखर्जी फाऊंडेशनचे उदघाटन
भारतातील 'हे' हायवे पाहून बायकर्सना 'याड' लागेल!
भारतीय हवाई दलाने चीनच्या सीमेजवळ उतरवले अजस्र विमान
सोनियांच्या डिनर डिप्लोमसीला विरोधी पक्षातील आघाडीच्या नेत्यांची उपस्थिती

आणखी वाचा