काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी घेतली गुजरातमधील व्यापा-यांची भेट

By ऑनलाइन लोकमत on Thu, November 09, 2017 2:56pm

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी चांगलीच कंबर कसली आहे. यावेळी राहुल गांधी अनोख्या पद्धतीनं निवडणुकीचा प्रचार करताना दिसत आहेत.
मंदिरांचे दर्शन घेऊन सामान्य जनतेशी संवाद साधत त्यांच्यासोबत थेट कनेक्ट होण्याचा प्रयत्न करताना राहुल गांधी यावेळी दिसत आहेत.
बुधवारी (8 नोव्हेंबर) राहुल गांधींनी सुरतमधील छोट्या व्यापा-यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाददेखील साधला, त्यांच्या समस्यादेखील जाणून घेतल्या.
नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सूरतमधील व्यापा-यांसोबत निदर्शनांमध्ये सहभागही नोंदवला

संबंधित

राहुल गांधी @ 48
राहुल गांधी यांचा चंद्रपूर जिल्ह्यातील हृद्य दौरा
'या' राजकीय नेत्यांच्या पत्नींपुढे बॉलीवूड अभिनेत्रीही फिक्या!
पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसचे धक्का मारो आंदोलन
कुमारस्वामींच्या शपथविधीमध्ये मोदीविरोधकांची एकजूट

राष्ट्रीय कडून आणखी

हेअरकट आहे की अननसाचं फळं, फोटो पाहून चक्रावून जाल
लोकमतच्या छोट्या वाचकांशी उपराष्ट्रपतींनी साधला संवाद
Gauhar Jaan Google Doodle : पहिल्या रेकॉर्डिंग सुपरस्टार गौहर जान यांच्या आठवणींना उजाळा
शैलजा हत्या प्रकरण : विवाहबाह्य संबंधातून झालेल्या हत्याप्रकरणाची संपूर्ण माहिती!
ही आहेत भारतातील दुर्गम तीर्थक्षेत्रे

आणखी वाचा