चंद्रशेखर राव यांनी घेतले कोलकाता येथील कालीमातेचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2018 12:03 AM2018-03-20T00:03:16+5:302018-03-20T00:03:16+5:30

तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी कोलकाता येथील कालीघाट कालीमाता मंदिरात कालीमातेचे दर्शन घेतले.

चंद्रशेखर राव हे आगामी निवडणुकीत तिसऱ्या आघाडीच्या शक्यतेची चाचपणी करण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेण्यासाठी आले होते.

मंदिरात पूजा करताना चंद्रशेखर राव.

मंदिरात आशीर्वाद घेताना चंद्रशेखर राव

टॅग्स :बातम्याnews