कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांची साबरमती आश्रमाला भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2018 11:51 AM2018-02-19T11:51:33+5:302018-02-19T11:52:49+5:30

कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो आपल्या कुटुंबासोबत भारत दौ-यावर आहेत.

यावेळी जस्टीन ट्रुडो यांनी आपल्या कुटुंबासोबत साबरमती आश्रमाला भेट दिली.

कुटुंबियांनी बराचसा वेळ साबरमती आश्रमात घालवत तेथील लोकांशी संवाद साधला.

विशेष म्हणजे जस्टीन ट्रुडो यांच्यासहित त्यांची पत्नी आणि मुलांनी भारतीय पोषाख परिधान केला होता. भारतीय कपड्यांमध्ये संपुर्ण कुटुंब अत्यंत देखणं दिसत होतं