लाइव न्यूज़
 • 04:29 PM

  नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथीन फरझाना या महिलेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून निकाह हलाला संपुष्टात आणण्याची केली मागणी

 • 03:59 PM

  शंकराचार्यांकडून राहुल गांधींच्या गळाभेटीचं कौतुक; भाजपाचे कान खेचले!

 • 03:53 PM

  औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी कायगाव येथील गोदावरी पात्रात उडी घेतलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू

 • 03:23 PM

  पटणा - लालूप्रसाद यादव यांच्या राजद पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते शंकर चरण त्रिपाठी यांची पक्षातून हकालपट्टी, मोदींसोबतच्या गळाभेटीवरुन राहुल गांधींवर केली होती टीका.

 • 03:18 PM

  पटणा - बिहार विधानसभेत दारुबंदी विधेयक मंजूर, मुख्यमंत्री नितिशकुमार यांनी केले सडेतोड भाषण.

 • 03:14 PM

  मुंबई - कसारा रेल्वे स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत

 • 02:49 PM

  नवी दिल्ली - राजर्षी शाहू महाराज यांना भारतरत्न सन्मान द्या, खासदार धनंजय महाडिक यांची लोकसभेत मागणी

 • 02:49 PM

  नवी मुंबईत वाहतूक बंदला हिंसक वळण, वाहनांची तोडफोड करणाऱ्या 4 जणांना अटक

 • 02:35 PM

  गडचिरोली : वाहनातून येणारी तीन लाखांची दारू पकडली, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

 • 02:34 PM

  सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त अविनाश ढाकणे यांचे स्वीय सहाय्यक सुनील क्षीरसागर यांचे अपघाती निधन

 • 02:33 PM

  सोलापूर : उजनी धरण 24 टक्के भरले, सोलापूर शहरातील पाण्याची चिंता मिटली

 • 02:32 PM

  नवी दिल्ली - एअरसेल मॅक्सीस केसप्रकरणी पटीयाला हाऊस कोर्टाकडून काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांच्या अंतरिम सुरक्षेत 7 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

 • 02:22 PM

  राज्य शासनाकडून ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार जाहीर, डॉ. किसन महाराज साखरेंना पुरस्कार जाहीर.

 • 01:49 PM

  पिंपरी : मुख्यमंत्र्यांच्या सभेत घोषणाबाजीचा प्रयत्न करणारी महिला पोलिसांच्या ताब्यात.

 • 01:47 PM

  नवी दिल्ली - राफेल विमान घोटाळाप्रकरणी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री निर्मला सितारमण यांच्याविरुद्ध हक्कभंग आणण्याची काँग्रेसची तयारी.

All post in लाइव न्यूज़

आणखी संबंधित फॊटॊ

नवीन फॊटॊ

प्रमोटेड बातम्या