श्री गुरुनानक देव यांच्या जयंतीनिमित्त सुवर्ण मंदिराची आकर्षक सजावट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2017 02:25 PM2017-11-04T14:25:48+5:302017-11-04T14:59:56+5:30

श्री गुरुनानक देव यांच्या 548वी जयंतीनिमित्त अमृतसरमधील सुवर्ण मंदिराची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

अमृतसरमधील सुवर्ण मंदिराचे मनमोहक दृश्य

श्री गुरुनानक देव यांच्या जयंतीनिमित्त देशभरातील गुरुद्वारांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन