सरपंच अवॉर्डस् वितरण सोहळा : ‘लोकमत’च्या व्यासपीठावर नाशिकच्या कर्तबगार तेरा सरपंचांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 07:05 PM2018-01-17T19:05:59+5:302018-01-17T19:32:48+5:30

लोकमत सरपंच अवॉर्ड वितरण सोहळ्यात सभागृहाच्या प्रवेशद्वारावर काढलेली आकर्षक रांगोळी.

लोकमत सरपंच अवॉर्ड वितरण सोहळ्याप्रसंगी स्वागत करताना लोकमत नाशिकचे सहायक उपाध्यक्ष बी.बी.चांडक

लोकमत सरपंच अवॉर्ड वितरण सोहळ्याप्रसंगी औंक्षण करताना तरुणी

लोकमत सरपंच अवॉर्ड वितरण सोहळ्याप्रसंगी कथक नृत्याद्वारे गणेशवंदना सादर करताना किर्ती भवाळकर व त्यांच्या शिष्य.

लोकमत सरपंच अवॉर्ड वितरण सोहळ्याप्रसंगी कथक नृत्याद्वारे गणेशवंदना सादर करताना किर्ती भवाळकर व त्यांच्या शिष्य.

लोकमत सरपंच अवॉर्ड वितरण सोहळ्याप्रसंगी माजी मंत्री वनधिपती विनायकदादा पाटील यांचा सत्कार करताना ‘लोकमत’चे निवासी संपादक किरण अग्रवाल.

लोकमत सरपंच अवॉर्ड वितरण सोहळ्याप्रसंगी विभागीय आयुक्त महेश झगडे यांचा सत्कार करताना लोकमतचे सहायक उपाध्यक्ष बी.बी.चांडक.

लोकमत सरपंच अवॉर्ड वितरण सोहळ्याप्रसंगी प्रास्ताविक करताना लोकमतचे निवासी संपादक किरण अग्रवाल.

लोकमत सरपंच अवॉर्ड वितरण सोहळ्याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना विभागीय आयुक्त महेश झगडे.