त्र्यंबकेश्वरमधून संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी निघाली; नाशिकमध्ये मुक्कामी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 06:03 PM2019-06-19T18:03:31+5:302019-06-19T18:06:59+5:30

त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराज महाराजांची पालखी काल पंढरपूरसाठी निघाली असून आज नाशिकमध्ये स्वागत करण्यात आले.

आज ही पालखी नाशिकमध्ये मुक्कामी आहे.