नाशिकच्या बीएसएनल कार्यालयात बेवारस बॅग अन् पोलिसांची धावपळ.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 07:51 PM2018-03-29T19:51:01+5:302018-03-29T19:51:01+5:30

बेवारस बॅग आधुनिक यंत्रणेच्या सहाय्याने तपासून बघताना बॉम्ब शोधक-नाशक पथकाचे कर्मचारी.

कुठल्याही प्रकारच्या ज्वालाग्राही पदार्थ आढळून आग लागण्याचा संभाव्य धोक लक्षात घेता अग्निशामक दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. (सर्व छायाचित्रे : नीलेश तांबे )