बैसाखीनिमित्त हजारो शिख भाविकांनी केला प्रतीकात्मक हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 06:38 PM2018-04-16T18:38:52+5:302018-04-16T18:38:52+5:30

सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने बैसाखीनिमित्त रविवारी शोभायात्रा काढण्यात आली

यात हजारो शीख भाविकांनी प्रतीकात्मक हल्लाबोल केला

शोभायात्रेत गुरु महाराजचे घोडे, पालखी साहिब, निशाण साहिब यांच्यासोबत भजनी मंडळांचा समावेश होता

देश -विदेशातून आलेल्या शीख भाविकांनी बोले सो निहाल, सतश्री अकालच्या जयघोषात शोभायात्रेत सहभाग घेतला

यावेळी विविध पारंपारिक शास्त्रांचे प्रात्यक्षिक करण्यात आले