विदर्भ; बुडत्याला काडीचा तर भिजत्याला टीचभराचा आधार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 02:00 PM2018-04-16T14:00:34+5:302018-04-16T14:00:48+5:30

वर्धा येथे आर्वी नाका परिसरात गाडीवर कोसळलेले झाड.

यवतमाळ जिल्ह्यातील बोरगव्हाण येथे गारपीटीच्या तडाख्याने ७ शेळ्या ठार झाल्या.

भंडारा जिल्ह्यात विटाच्या कारखान्यातील विटांचा झालेला चिखल.

वर्ध्यात वेगवान वाऱ्याने दुकानांची केलेली मोडतोड.

गोंदिया जिल्ह्यात तुफानी वादळाने कोलमडलेला सामुहिक विवाहाचा मंडप.

टॅग्स :पाऊसRain