भगवान महावीर यांची जयंती गुरुवारी नागपुरात उत्साहपूर्ण वातावरणात विविध संस्था, संघटना आणि ट्रस्टच्या वतीने शोभायात्रा, चित्ररथ काढून तसेच मूर्तींना पंचामृत अभिषेक करून साजरी करण्यात आली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 08:48 PM2018-03-29T20:48:15+5:302018-03-29T20:52:03+5:30