रणजी करंडक; विदर्भ संघाचा विजयी जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 12:04 PM2019-02-07T12:04:45+5:302019-02-07T12:08:46+5:30

नागपुरात गुरुवारी सकाळी झालेल्या निर्णायक सामन्यात विदर्भ संघाने सौराष्ट्राला धूळ चारली. विजयाचा हा क्षण खेळाडूंनी मोठ्या जल्लोषात साजरा केला. सर्व छायाचित्रे विशाल महाकाळकर