नागपुरात रमझानची तयारी जोरात, सजली दुकाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 11:22 PM2018-05-23T23:22:57+5:302018-05-23T23:23:34+5:30

येत्या १६ जून रोजी देशभर पवित्र रमझान ईद साजरी होत आहे. त्यानिमित्त मोमीनपुरा भागात अत्तर व इतर खाद्यांची आकर्षकपणे दुकाने सजलेली दिसत आहेत. ( ही संपूर्ण छायाचित्रे लोकमतचे छायाचित्रकार शाहरुख खान यांनी टिपलेली आहेत)