नागपूर खासदार महोत्सव; हेमामालिनी यांचा अभिनयाविष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 11:07 AM2018-12-17T11:07:54+5:302018-12-17T11:12:45+5:30

नागपूरच्या खासदार महोत्सवात ज्येष्ठ अभिनेत्री व खासदार हेमामालिनी यांनी आपल्या पदलालित्याने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. त्यांनी यावेळी दुर्गेचे विविध अवतार सादर केले. या कार्यक्रमात त्यांच्या विविध भावमुद्रा टिपल्या आहेत, लोकमतचे छायाचित्रकार विशाल महाकाळकर यांनी.