स्वतंत्र विदर्भासाठी पुकारलेल्या नागपूर शहर बंदचा बाजारपेठांवर परिणाम नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 05:14 PM2018-07-04T17:14:59+5:302018-07-04T17:52:32+5:30

विदर्भ राज्य आंदोलन समितीने स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी पुकरलेल्या नागपूर शहर बंद दरम्यान आंदोलनकर्त्यांनी विधानभवन परिसरात समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी आणि अन्य पुढाऱ्यांची वाहने रोखली