महिला डब्यात सीसीटीव्ही असणारी लोकल मुंबईत दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2018 11:53 PM2018-02-08T23:53:00+5:302018-02-09T00:03:15+5:30

महिलांच्या डब्यामध्ये सीसीटीव्ही यंत्रणा असणारी लोकल अखेर मुंबईत दाखल झाली आहे. ( छायाचित्रे - महेश चेमटे)

या लोकलच्या डब्यांमध्ये सीसीटीव्हींसह इंडिकेटर आणि पंख्यांच्या रचनेत बदल करण्यात आले आहेत.

या लोकलचा अंतर्भाग

या लोकलचा अंतर्भाग वैशिष्ट्यपूर्ण असून, आसन व्यवस्थेमध्येही बदल करण्यात आले आहेत.