सुवर्ण कन्या मधुरिका पाटकरचे सासरी थाटात स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2018 11:04 PM2018-04-17T23:04:17+5:302018-04-17T23:04:17+5:30

नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत टेबल टेनिसमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणारी सुवर्ण कन्या मधुरिका पाटकर ( तोलगळकर ) हिचे मुलुंड येथील सासरी थाटात स्वागत करण्यात आले,

यावेळी मधुरिकाच्या कुटुंबयांसह मुलुंडमधील नागरिकांनी गर्दी केली होती.

मधुरिका पाटकर आपल्या पतीसह.