सोनाक्षी सिन्हाचे वेडिंग मॅगझिनसाठी समुद्रकिना-यावर फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2018 02:58 PM2018-04-12T14:58:41+5:302018-04-12T14:58:41+5:30

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हानं खूश वेडिंग मॅगझिनसाठी फोटोशूट केले आहे. याचे फोटो तिनं इन्स्टाग्राम शेअर केले आहेत.

मॅगझिनसाठी समुद्रकिना-यावर फोटोशूट करण्यात आले.

फोटोग्राफर अर्जुननं हे फोटोशूट केले आहे.

फोटोंमध्ये सोनाक्षी सिन्हा अतिशय सुंदर, मनमोहक दिसत आहे.