सिद्धार्थ मल्होत्राचं 'हे' प्रेमप्रकरण सगळेच पाहत राहिले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 04:16 PM2018-03-19T16:16:05+5:302018-03-19T16:16:05+5:30

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा नुकताच एका कार्यक्रमासाठी वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आला होता.

यावेळी प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यांनी सिद्धार्थ मल्होत्राची छबी टिपण्यासाठी गर्दी केली होती.

यावेळी सिद्धार्थ मल्होत्रा रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्याशी खेळताना दिसला.

सिद्धार्थ मल्होत्राच्या या कृतीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले.