लाइव न्यूज़
 • 06:28 PM

  पुणे - भीमा-कोरेगाव हिंसाचारप्रकरणी पुणे पोलिसांना पाच आरोपींविरोधात दाखल केले आरोपपत्र

 • 05:49 PM

  कोल्हापूर - कोल्हापूर येथील बिग बझारला आग

 • 04:21 PM

  अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडे DUSUचेअध्यक्ष अंकिव बसोया यांनी आपल्या पदाचा दिला राजीनामा

 • 02:29 PM

  Maratha Reservation : येत्या 15 दिवसांत मराठा समाजाला आरक्षण देऊ, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

 • 02:16 PM

  मराठा समाजाने १ डिसेंबरला जल्लोषासाठी तयार राहावे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

 • 01:55 PM

  व्यापम घोटाळ्याप्रकरणी आरोपी राकेश नरगावे याला सीबीआयने केली अटक.

 • 01:37 PM

  भाजपा सरकारने मराठा आरक्षण दिल्यास उत्सव करू - काँग्रेस

 • 01:35 PM

  व्हॉट्सअॅपवर आता डिलीट केलेले मेसेजही वाचता येणार, 'ही' आहे ट्रिक

 • 01:33 PM

  नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करावं; त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी सरकारची असेल- राजनाथ सिंह

 • 01:13 PM

  धुळे : केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांच्याकडून पक्ष कार्यकर्त्यांना डावललं जातंय, आम्ही अनिल गोटेंसोबत आहोत, भाजपा नेते अद्वय हिरे

 • 01:09 PM

  कल्याण डोंबिवली महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांना मारहाण प्रकरण. खडकपाडा पोलिसांनी केली 5 जणांना अटक, 7 जणांचा शोध सुरू. दुपारी न्यायालयात करणार हजर.

 • 12:45 PM

  कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरण: संशयित अमोल काळे याला 22 नोव्‍हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

 • 12:26 PM

  पंजाब : फिरोजपूरमध्ये सहा ते सात दहशतवादी लपून बसल्याची शक्यता.

 • 12:10 PM

  अहमदनगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शनि शिंगणापूर येथे आगमन, अभिषेक करुन घेतलं शनिचे दर्शन.

 • 11:57 AM

  नाशिक : पंचशील नगर येथे बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास टाटा इंडिका कार अज्ञातांनी जाळली

All post in लाइव न्यूज़

Lokmat.com