शशि कपूर यांच्या शोकसभेत बॉलिवूडकरांची उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2017 02:30 PM2017-12-08T14:30:13+5:302017-12-08T14:34:41+5:30

बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते शशि कपूर यांच्या शोकसभेमध्ये बॉलिवूडमधील कलाकारांनी हजेरी लावली होती.

पृथ्वी थिअटरमध्ये झालेल्या शोकसभेत वहीदा रहमान, रेखा, हेमा सिमी ग्रेवाल, हेमा मालिनी यांच्यासहीत बॉलिवूडमधील अनेक दिग्गज उपस्थित होते. 4 डिसेंबरला शशि कपूर यांचे निधन झाले.

वहीदा रेहमान यांनीही शशि कपूर यांच्यासोबत मोठ्या पडद्यावर काम केले आहे

आशुतोष गोवारीकर

प्रेम चोप्रा