नववर्षाला घडलं 'सुपरमून'चं दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2018 03:17 PM2018-01-02T15:17:33+5:302018-01-02T15:33:27+5:30

सोमवारी (1 जानेवारी) सुपरमूनचे दर्शन घडलं

लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये कमीत कमी 3 लाख 57 हजार किलोमीटर इतक्या जवळच्या अंतरावर चंद्र आल्यास त्यास सुपरमून असे म्हटलं जातं.

यावेळी चंद्र हा साधारण 14 टक्क्यांनी मोठा दिसतो.

सुपरमूनच्या प्रकाशमानतेमध्येदेखील फरक आढळतो.