लाइव न्यूज़
 • 03:51 PM

  मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले स्वागत

 • 03:43 PM

  पश्चिम बंगाल - कोलकाता येथे ईडीने गीतांजली आणि नक्षत्र ज्वेलर्सच्या सहा शाखांवर टाकले छापे

 • 03:41 PM

  मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोदींचं केलं स्वागत

 • 02:13 PM

  सावंतवाडी : सिंधुदुर्गात साडेबेचाळीस हजार हेक्टर जमीन वनसंज्ञेखाली आहे. ही जमीन विकण्यास शासनाने खास बाब म्हणून विक्रीस परवानगी दिली. त्यावर पर्यटन प्रकल्प उभारा- दीपक केसरकर यांचे आवाहन

 • 02:03 PM

  सावंतवाडी : सिंधुदुर्गात अधिकारी वर्गाच्या कामात शिथिलता आली आहे. हे शासन खपवून घेणार नाही- दीपक केसरकर

 • 02:00 PM

  यवतमाळ : शेतात सुरू असलेल्या पॉवर ग्रीडच्या कामावरून शेतकरी आणि कंपनी अधिका-यांत हाणामारी, महागाव तालुक्यातील आंबोडा शिवारात रविवारी दुपारी १२ वाजताची घटना

 • 01:31 PM

  नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहांच्या उपस्थितीत भाजपाच्या नव्या मुख्यालयाचं झालं उद्घाटन.

 • 01:29 PM

  बेपत्ता असलेलं इराणचं प्रवासी विमान कोसळलं, विमानात 50 पेक्षा जास्त प्रवासी असण्याची शक्यता.

 • 01:25 PM

  बडोदे- पुढील सहा महिन्यात हाफिज सईद, जकीउर रहमान लखवी, पाकिस्तानी सरकार आणि लष्कर यांच्यात कशा प्रकारे हातमिळवणी झाली आहे, हे ठोस पुराव्यानिशी सिद्ध करणार- अॅड. उज्ज्वल निकम

 • 12:59 PM

  नागपूर टुडे वेबपोर्टलचे पत्रकार रविकांत कांबळे यांच्या आजी व नातीचे अपहरण करून हत्या, काल संध्याकाळपासून बेपत्ता होत्या.

 • 12:42 PM

  केरळ : युवा कॉंग्रेस नेता एम सुहेब यांच्या हत्येप्रकरणी 8 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात.

 • 11:48 AM

  पीएनबी घोटाळा : नीरव मोदीच्या शोधासाठी जगातील एअरपोर्टना नोटीस, तपास यंत्रणेने पाठवली नोटीस.

 • 11:38 AM

  मुंबई - पश्चिम रेल्वेच्या डाऊन धिम्या मार्गावरील लोकल पाउण तास उशिराने.

 • 11:38 AM

  मुंबई - अर्ध्या तासाच्या खोळंब्यानंतर पश्चिम रेल्वेच्या डाऊन धिम्या मार्गावरील वाहतूक सुरू, वांद्रे स्थानकात झाला होता तांत्रिक बिघाड.

 • 11:35 AM

  त्रिपुरा निवडणूक: सकाळी 11 वाजेपर्यंत 23.25 टक्के मतदान.

All post in लाइव न्यूज़

आणखी संबंधित फॊटॊ

नवीन फॊटॊ

प्रमोटेड बातम्या