मुंबईने अनुभवला मेघालयातील आदिवासी प्रतिभेचा अविष्कार

By ऑनलाइन लोकमत on Thu, March 08, 2018 4:50pm

नुकत्याच मुंबईत पार पडलेल्या कार्यक्रमात मेघालयातल्या विद्यार्थ्यांनी भारतीय क्लासिकल ते सुफी व अल्टरनेटिव्ह रॉक अशा विविध संगीत प्रकारांचा मिलाफ करून सादर केलेला कार्यक्रम अविस्मरणीय ठरला.
सेंटर ऑफ एक्सलन्स इन इंडिया अँड वेस्टर्न म्युझिक या भारतातील एका प्रमुख म्युझिक इन्स्टिट्यूटमधील विविध वंशांचे आदिवासी विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते.
मेघालयामध्ये संगीत हा केवळ छंद नसून, जीवनाचा व संगोपनाचा अविभाज्य भाग आहे. तरुण संगीतप्रेमींना पाठबळ देण्याच्या हेतूने सेंटर ऑफ एक्सलन्स इन इंडिया अँड वेस्टर्न म्युझिकची स्थापना करण्यात आली आहे.
या कार्यक्रमाला लोकप्रिय गायक शान यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
ही संस्था मेघालयातल्या डोंगरकपारीत राहणाऱ्या अतिशय प्रतिभावान संगीतप्रेमींना जागतिक दर्जाचे आधुनिक प्रशिक्षण देते.

संबंधित

हे आहेत 2018 मध्ये 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झालेले चित्रपट
या बॉलीवूड स्टार्सनी आपल्या मुलांसोबत केला अभिनय, काही झाले हिट, काही फ्लॉप
वानखेडेवर आयपीएलचा उत्साह शिगेला...
बॉलिवूडचे 'खलनायक'
संभाजी भिडेंचे समर्थक रस्त्यावर

मुंबई कडून आणखी

९८व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाला दिग्गजांची उपस्थिती
लालबागमधल्या गुरुकुल स्कूल ऑफ आर्टनं राबवला अनोखा उपक्रम
मुंबापुरीची तुंबापुरी
Mumbai Rain : मुंबईची झाली तुंबई
रजनीकांतच्या 'काला'चे गॉगल्स ट्रेंडमध्ये

आणखी वाचा