माधुरी दीक्षित-नेने मराठी सिनेमात येण्यास सज्ज

By ऑनलाइन लोकमत on Thu, March 08, 2018 3:26pm

अभिनेत्री माधुरी दीक्षित- नेने मराठीत येण्यास सज्ज झाली आहे. ‘धकधक गर्ल’ निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत असून ‘15 ऑगस्ट’ या मराठी चित्रपटाची निर्मिती ती करणार आहे
तीस वर्षे कॅमेरासमोर काम केल्यानंतर आता निर्मितीचा अनुभव घ्यावासा वाटतोय अशी प्रतिक्रिया माधुरीने दिली
चित्रपटात ‘व्हेंटिलेटर’ फेम राहुल पेठे आणि अभिनेत्री मृण्मयी देशपांडे मुख्य भूमिका साकारणार आहे.
योगेश विनायक जोशी याच्या लेखणीतून उतरलेल्या कथेला स्वप्नील जयकर दिग्दर्शित करणार आहे.

संबंधित

डान्सिंग क्वीन माधुरी दीक्षितचा 'बाइक रायडर' अवतार

मुंबई कडून आणखी

गोवंडीतील गोडाऊनला भीषण आग
सिद्धार्थ मल्होत्राचं 'हे' प्रेमप्रकरण सगळेच पाहत राहिले!
मुंबईच्या रस्त्यांवर आजपासून धावणार हायब्रीड बसेस
शिवतीर्थावर राजगर्जना
गिरगावच्या शोभायात्रेमध्ये ढोलताशांचा गजर

आणखी वाचा