लाइव न्यूज़
  • 10:37 PM

    लखनऊः जैशच्या दोन दहशतवाद्यांना 11 दिवसांची एटीएस कोठडी

  • 10:18 PM

    आसामः विषारी दारुमुळे मृत्यू पावलेल्यांचा आकडा 94 वर पोहोचला.

  • 10:01 PM

    जम्मू काश्मीरः अटारी बॉर्डरवर मोहम्मद तहसीन नावच्या व्यक्तीला अटक; दहशतवादी कारवायांमध्ये हात असल्याचा संशय.

  • 09:52 PM

    मुंबई : वंचितांचे प्रश्न आता आम्ही सोडवू : प्रकाश आंबेडकर

  • 09:51 PM

    मुंबई : बिल्डर उमेदवारांना मतदान करु नका : प्रकाश आंबेडकर

  • 09:41 PM

    मुंबई : महाराष्ट्राचं हक्काचं पाणी गुजरातला : प्रकाश आंबेडकर

  • 09:41 PM

    मुंबई : आदिवासी विभागात भ्रष्टाचार पण कारवाई नाही : प्रकाश आंबेडकर

  • 09:14 PM

    मुंबईः साडे चार वर्षात मोदी सरकारने मुस्लिम विरोधी कामं केले- असदुद्दीन ओवेसी

  • 09:12 PM

    मुंबईः जेव्हा देशाचा प्रश्न येतो, तेव्हा सर्वजण एकत्र येतात- असदुद्दीन ओवेसी

  • 09:03 PM

    मुंबई : पुलवामा हल्ला डिप्लोमॅटिक, पॉलिटिकल आणि इटेलिजन्स फेल्युअर. याचे उत्तर पंतप्रधान मोदी यांनी द्यावे. २०० किलो आरडीक्स आलेच कसे - असदुद्दीन ओवेसी

  • 09:02 PM

    मुंबई : आम्ही पाकिस्तानच्या धमकीला भीक घालत नाही, मात्र, पंतप्रधानांना काही उत्तरे द्यावी लागतील - असदुद्दीन ओवेसी

  • 09:01 PM

    मुंबई : पाकिस्तानी नेत्यांनी भारतातील मुस्लिमांची काळजी करण्याचे सोडून द्यावे. तुमच्याकडे खायला काही नाही. आम्हाला कशाला शिकवता. आम्ही जिनाचे निमंत्रण धुडकावून भारतात राहिलो - असदुद्दीन ओवेसी

  • 08:52 PM

    मुंबई : पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्याला पाकिस्तान सरकार, आयएसआय, दहशतवादी जबाबदार - असदुद्दीन ओवेसी

  • 08:11 PM

    तामिळनाडूः माजी पंतप्रधान राजीव यांच्या हत्येतील दोषी नलिनी श्रीहरन हिने लवकरात लवकर मुक्त करण्याची केली मागणी

  • 07:16 PM

    जम्मू काश्मीरः पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, राजौरी जिल्ह्यात केला गोळीबार

All post in लाइव न्यूज़

Lokmat.com