Ganpati Festival : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी सेलिब्रिटींची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 02:50 PM2018-09-19T14:50:50+5:302018-09-19T15:11:47+5:30

दरवर्षी अनेक सेलिब्रिटी न चुकता लालबागच्या राजाच्या दर्शनाला येतात. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी सोमवारी (17 सप्टेंबर) लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आले असताना त्यांनीही लालबागच्या राजासह सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. तसेस अन्य सार्वजनिक गणेश मंडळांनाही भेट दिली.

टीव्ही स्टार गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जी

मुकेश अंबानी यांनी कुटुंबीयांसह लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.

सचिन तेंडुलकर आणि त्याची पत्नी अंजली तेंडुलकर

बॉलिवूड अभिनेत्री सोनल चौहान

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन

बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूर

क्रिकेटपटू झहीर खान आणि त्याची पत्नी सागरिका घाटगे