इलेक्ट्रिक बसचा लोकार्पण सोहळा

By ऑनलाइन लोकमत on Fri, November 10, 2017 11:16pm

मुंबई : प्रदूषणरहित इलेक्ट्रिक बसेसचा पहिला ताफा गोल्डस्टोन इन्फ्राटेककडून बेस्टच्या स्वाधीन करण्यात आला.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे व बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल कोकीळ यांच्या हस्ते या बसेसचे लोकार्पण करण्यात आले.
या बसेस सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चर्चगेट मार्गावर धावणार आहेत.
तसेच, सीएनजी बसच्या तिकिटाएवढाच या इलेक्ट्रिक बसच्या तिकिटाचा दर आहे.
या बसची आसन क्षमता ३० आहे. (सर्व फोटो - सुशील कदम)

संबंधित

वोग मॅगझिनसाठी करीना कपूरचं खास फोटोशूट

मुंबई कडून आणखी

सेन्सेक्सने ओलांडला 35 हजारांचा टप्पा
मुंबई काँग्रेसतर्फे “मूक प्रदर्शन” चे आयोजन
मुंबईतील सर्वात मोठे 55 सीटर अत्याधुनिक दुमजली जम्बो शौचालय
26/11 हल्ला : तब्बल 9 वर्षांनंतर मोशे भारतात परतला
समुद्रातील आलिशान क्रूझमध्ये मुंबईकरांची 'गुड इव्हिनिंग'!

आणखी वाचा