लाइव न्यूज़
 • 02:40 PM

  सावंतवाडी : केंद्र सरकारच्या माध्यमातून आयुष मंत्रालय देशात शंभर योग सेंटर उभारणार. येत्या केंद्रीय अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली जाणार - केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांची माहिती.

 • 01:55 PM

  पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवरील पुण्याकडे जाणा-या लेन क्रमांक 3 वर आज दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत बंद. MSRDCकडून रस्त्यांची चाचणी.

 • 01:07 PM

  औरंगाबाद : जिल्हा अधीक्षक कृषि कार्यालयात 5 ते 6 शेतक-यांनी अंगावर रॉकेल घेतलं ओतून , बोंड अळीने कापसाचे नुकसान झाल्याने सरसकट 1 लाख रुपये देण्याची मागणी.

 • 12:57 PM

  केंद्र सरकारने जाहिरातींसाठी 1100 कोटी रुपये खर्च केले - उद्धव ठाकरे

 • 12:55 PM

  कोल्हापूर - कर्नाटक सरकार करतंय ती लोकशाही नाही, लवकरात लवकर बेळगाव महाराष्ट्रात आणणार - उद्दव ठाकरे.

 • 12:39 PM

  बीड : माजलगाव येथे ऊस दरप्रश्नी राष्ट्रीय महामार्ग 222 वर शेतक-यांचा रास्तारोको, महामार्गावरील वाहतूक ठप्प.

 • 12:39 PM

  नांदेड : लोहारा शहरातील शिवाजी चौकात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ऊस दर, कर्जमाफी, शेतमालाला योग्यभाव मिळावा या मागण्यांसाठी रास्ता रोको.

 • 12:38 PM

  कोंढवा येथे पालिकेच्या गाडगे महाराज शाळेत युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी विद्यार्थ्यांशी साधला संवाद.

 • 12:13 PM

  नवी दिल्ली - फेरीवाल्यांसंबंधी संजय निरुपम यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली, उच्च न्यायालयाचा निर्णय ठेवला कायम.

 • 12:11 PM

  नोटाबंदीच्या वेळी जेव्हा तुम्ही रांगा लावल्या तेव्हा त्यात कोणी सुटबूट घालून उभं राहिलेली व्यक्ती पाहिली का ? ते सर्वजण मागच्या रस्त्याने आत जाऊन एसीत बसत होते - राहुल गांधी.

 • 12:08 PM

  हिंगोली : बाळापूर येथे ट्रक व रिक्षा अपघातातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू. मृत व्यक्तीचे नाव विश्वंभर दुर्गे.

 • 11:39 AM

  पीएमएलए प्रकरणात इंद्राणी मुखर्जीची चौकशी करण्यासाठी ईडीचे पथक मुंबईच्या भायखळा महिला कारागृहात पोहोचले.

 • 11:36 AM

  भारत विरुद्ध श्रीलंका दुसरा कसोटी सामना, लंचला खेळ थांबला तेव्हा श्रीलंकेच्या दोन बाद 47 धावा.

 • 11:33 AM

  नागपूर : भारत विरुद्ध श्रीलंका दुसरा कसोटी सामना - लंचपर्यंत श्रीलंकेच्या दोन बाद 47 धावा.

 • 10:50 AM

  नाशिक : चंपाषष्ठीनिमित्त गोदकाठी असलेल्या खंडेराव मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम सुरू झालेत, पालखी मिरवणूक काढण्यात आली.

All post in लाइव न्यूज़

आणखी संबंधित फॊटॊ

नवीन फॊटॊ

प्रमोटेड बातम्या