‘जलसा’बाहेर बिग बी म्हणजे अमिताभ बच्चन यांचं ‘संडे दर्शन’

By ऑनलाइन लोकमत on Thu, March 08, 2018 12:06am

अमिताभ बच्चन यांची एक झलक पाहायला मिळावी म्हणून शेकडो चाहते दर रविवारी ‘जलसा’बाहेर ठाण मांडून बसतात. अमिताभ याला ‘संडे दर्शन’ म्हणतात.
दर रविवारी चाहत्यांना अभिवादन करायला बिग बी बाहेर येतात. हात हलवून चाहत्यांना अभिवादन करतात, त्यांचे आभार मानतात.
गेल्या कित्येक वर्षांपासून हा ‘सिलसिला’ सुरू आहे. या रविवारीही ‘जलसा’ बाहेर हेच चित्र दिसले.
या दिवसाने अमिताभ यांची एका चिमुकल्या चाहतीशी भेट घालून दिली. अमिताभ यांनी आपल्या सोशल अकाऊंटवर या चिमुकल्या चाहतीचे फोटो शेअर केले आहेत.
‘जलसा’बाहेर जमलेल्या शेकडोंच्या गर्दीतून ही चाहती आत आली. केवळ अमिताभ यांच्याशी हस्तांदोलन करावे, अशी तिची छोटीशी इच्छा होती.

संबंधित

हे आहेत 2018 मध्ये 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झालेले चित्रपट
या बॉलीवूड स्टार्सनी आपल्या मुलांसोबत केला अभिनय, काही झाले हिट, काही फ्लॉप
वानखेडेवर आयपीएलचा उत्साह शिगेला...
बॉलिवूडचे 'खलनायक'
संभाजी भिडेंचे समर्थक रस्त्यावर

मुंबई कडून आणखी

९८व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाला दिग्गजांची उपस्थिती
लालबागमधल्या गुरुकुल स्कूल ऑफ आर्टनं राबवला अनोखा उपक्रम
मुंबापुरीची तुंबापुरी
Mumbai Rain : मुंबईची झाली तुंबई
रजनीकांतच्या 'काला'चे गॉगल्स ट्रेंडमध्ये

आणखी वाचा