#BhimaKoregaonViolence : भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंद, आंदोलनाला हिंसक वळण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2018 10:17 AM2018-01-03T10:17:23+5:302018-01-03T10:34:16+5:30

ठाणे स्थानकात आंदोलनकर्त्यांची ट्रॅकवर उतरुन घोषणाबाजी, रेलरोकोदेखील करण्यात आला.

ठाणे शहरात 4 जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.

ठाणे रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक 1 व 2 वर आंदोलन करण्यात आले.

ठाणे रेल्वे स्थानकात करण्यात आलेल्या आंदोलनामुळे सर्वसामान्य प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

अंबरनाथ स्थानकात रेल्वे रोको, सर्वसामान्य प्रवाशांचे हाल.

पुण्यातील आबासाहेब गरवारे कॉलेज बंद

ठाण्यात रिक्षा चालकांचादेखील बंद, महाराष्ट्र बंदमुळे सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम

महाराष्ट्र बंदमुळे ठाण्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली