#BhimaKoregaonViolence : महाराष्ट्र बंदमध्ये राज्यभरात तोडफोड व जाळपोळ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2018 04:18 PM2018-01-03T16:18:57+5:302018-01-03T16:25:59+5:30

अकोल्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला.

बुलडाण्यामध्ये गाड्यांची तोडफोड

बुलडाण्यात भीमसैनिकांचा मोर्चा

आंदोलकांकडून खामगाव नगर परिषदेच्या कार्यालयाची तोडफोड

लातूरमध्ये एसटी सेवा ठप्प

नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावर सानपाडा येथे रास्ता रोको

सायन-पनवेल महामार्गावरील आंदोलन

सायन-पनवेल महामार्ग आंदोलकांनी अडवला