मुंबईतील जिजामाता उद्यानामध्ये मनमोहक पुष्प प्रदर्शन

By ऑनलाइन लोकमत on Fri, February 09, 2018 11:46pm

मुंबईतील प्रसिद्ध जिजामात उद्यानामध्ये सध्या फुलांपासून बनवलेल्या विविध प्रतिकृतींचे प्रदर्शन सुरू आहे. (सर्व छायाचित्रे - दत्ता खेडेकर)
या प्रदर्शनात फुलांपासून तयार केलेली बाहुली.
फुलांनी सजवलेला बगळाही सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.
पानाफुलांनी सजवून तयार केलेले कासव.
मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी या प्रदर्शनाला भेट दिली.

संबंधित

सचिनला आवडतो वडापाव आणि पारले-जी बिस्कीट, वाचा त्याच्याविषयी इतर रंजक गोष्टी
‘जागतिक वारसा’ लाभलेली भारतातील काही नयनरम्य स्थळे
सुवर्ण कन्या मधुरिका पाटकरचे सासरी थाटात स्वागत
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या आलिशान बंगल्याचे फोटो
लाईट्स, कॅमेरा, अँगल आणि परफेक्ट क्लिक

मुंबई कडून आणखी

९८व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाला दिग्गजांची उपस्थिती
लालबागमधल्या गुरुकुल स्कूल ऑफ आर्टनं राबवला अनोखा उपक्रम
मुंबापुरीची तुंबापुरी
Mumbai Rain : मुंबईची झाली तुंबई
या बॉलीवूड स्टार्सनी आपल्या मुलांसोबत केला अभिनय, काही झाले हिट, काही फ्लॉप

आणखी वाचा