अंबानी कुटुंबीयांनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 02:34 PM2018-10-30T14:34:27+5:302018-10-30T14:36:43+5:30

मुकेश अंबानी आणि नीता अंबानींची मुलगी ईशा अंबानी-आनंद पिरामल यांच्या लग्नाची जय्यत तयारी सुरू आहे.

दोघांच्या लग्नाची पत्रिकाही छापून झाली आहे.

लग्नाची पहिली पत्रिका अंबानी कुटुंबीयांनी सिद्धिविनायकाच्या चरणी अर्पण केली.

नीता अंबानी आणि मुकेश अंबानींनी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेतले.

यावेळी अंबानी दाम्पत्याबरोबर मुकेश अंबानींची आई कोकिळा बेनही उपस्थित होत्या.