लाइव न्यूज़
 • 05:01 PM

  जम्मू-काश्मीर: त्रालमधील गुलशनपुरामध्ये दहशतवाद्यांचा हल्ला; लष्कराची शोधमोहिम सुरू.

 • 04:53 PM

  नवी दिल्ली : पद्मावती चित्रपट प्रदर्शित करण्याच्या वादात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार.

 • 04:47 PM

  मणीपूर : म्यानमार-भारत सीमेजवळ भूकंपाचा झटका, या भूकंपाची तीव्रता 5.7 इतकी मोजण्यात आली.

 • 04:44 PM

  बीड : पाटोदा तालुक्यातील जिप शाळेत झालेल्या गैर व्यवहाराची चौकशी करा या मागणीसाठी लोकजनशक्ती पार्टीच्या वतीने जिल्हा परिषदेत मुख्याधिका-याच्या दालनात खेळण्यातील नोटा उधळून आंदोलन करण्यात आले.

 • 04:29 PM

  भारत-श्रीलंका कसोटी सामना अनिर्णीत, अपु-या प्रकाशामुळे भारताचा विजय हुकला, सामना थांबवला तेव्हा श्रीलंकेच्या सात बाद 75 धावा.

 • 04:28 PM

  नांदेड : ग्रंथालय कर्मचा-यांचे प्रश्न सोडवन्यासाठी राज्यात लवकरच होणार आंदोलन, विविध संघटनांनी एकत्र येत स्थापन केलेल्या राज्य ग्रंथालय महासंघातील निर्णय.

 • 04:18 PM

  पंजाब: लुधियानाजवळील सुफिया चौकाजवळ प्लास्टिक कारखान्याला आग, तिघांचा मृत्यू झाल्याचे वृत्त.

 • 04:14 PM

  श्रीलंकेला सहावा झटका, निरोशन डिकवेला 27 धावांवर बाद, श्रीलंका - 69/6

 • 04:12 PM

  आयएनएक्स मीडिया प्रकरण: सुप्रीम कोर्टाने कार्ती चिदंबरम यांना परदेशात जाण्यास सशर्त परवानगी दिली.

 • 04:03 PM

  श्रीलंकेचा निम्मा संघ तंबूत, कर्णधार दिनेश चंदीमल (20) बाद, श्रीलंका 69/5, भारताला विजयासाठी 5 विकेट्सची गरज

 • 03:49 PM

  बीड - माजलगाव येथील जय महेश कारखान्याचे गेट अडवत शिवसैनिकांनी उपाध्यक्षांना घेराव घातला, उसाची पहिली उचल 3000 रूपये देण्याची केली मागणी.

 • 03:48 PM

  बीड - पाटोदा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याच्या मागणीसाठी खेळण्यातील नोटा उधळून आंदोलन करण्यात आले.

 • 03:26 PM

  पुणे - शुक्रवार पेठेतील वाडिया हॉस्पिटल येथे बांधण्यात येत असलेल्या नवीन इमारतीच्या टेरेसवर सोमवारी दुपारी आग लागून त्यात तेथील गोडाऊनमधील लाकडी फर्निचर जळून खाक झाले.

 • 03:20 PM

  सोलापूर - ऊसदर आंदोलन पुन्हा पेटले, शेतकरी संघटनानी सहकार् मंत्री सुभाष देशमुख यांचा दुसरा ही कारखाना बंद पाडला, ऊस वाहतूक करणारी वाहने अडवली.

 • 03:19 PM

  पुणे - शुक्रवार पेठेतील वाडिया रुग्णालयात आग, अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल, रुग्णालयात सुरु असलेल्या कामामुळे आग लागल्याची माहिती.

All post in लाइव न्यूज़

आणखी संबंधित फॊटॊ

नवीन फॊटॊ

प्रमोटेड बातम्या