मुंबईतील भेंडी बाजार परिसरात 6 मजली इमारत कोसळून दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2017 10:59 AM2017-08-31T10:59:46+5:302017-08-31T13:57:29+5:30

मुंबईतील भेंडीबाजार परिसरातील पाकमोडिया स्ट्रीटवर हुसैनवाला नावाची 6 मजली कोसळली इमारत

गुरुवारी (31 ऑगस्ट )सकाळी 8-8.30 वाजण्याच्या सुमारास घडली दुर्घटना

कोसळलेली इमारत जवळपास 100 ते 125 वर्षे जुनी असल्याची माहिती

सुरक्षेच्या दृष्टीकोनातून दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या शेजारील इमारतीही करण्यात आल्या रिकाम्या

बचावकार्यासाठी फायर ब्रिगेडच्या 10 गाड्या, तर एनडीआरएफची 45 जणांची टीम झाली दाखल

ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलेल्या जखमींना जे. जे. हॉस्पिटलमध्ये करण्यात आले दाखल

आग लागल्याचीही घटना घडल्यानं बचावकार्यादरम्यान अडथळा

कोसळलेल्या इमारतीत 12 खोल्या आणि 6 गोडाऊन होती

टॅग्स :अपघातAccident