'Uncha Maza Zoka Awards' Very Soon Audience Visit | 'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला | Lokmat.Com
लाइव न्यूज़
 • 02:17 PM

  कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीकडून प्रतिकात्मक ईव्हिएम आणि मनुस्मृती जाळण्याचा प्रयत्न, साहित्य काढून घेतल्याने पोलिसांसोबत झटापट, पालकमंत्र्यांचा राष्ट्रवादी महिला नेत्यांकडून निषेध.

 • 02:12 PM

  अहमदनगर : नगर-दौंड महामार्गावर चिखलीजवळ कार-टँकरचा भीषण अपघात, तिघे जण जागीच ठार

 • 01:50 PM

  नव्या टेलिकॉम पॉलिसीला मिळाली मंजुरी

 • 01:43 PM

  2022 पर्यंत 40 लाख रोजगार उपलब्ध करणार. नवीन टेलिकॉम पॉलिसीला मंजुरी - सूत्र

 • 12:14 PM

  आधार कार्ड : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत - मायावती

 • 11:56 AM

  सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ऑक्टोबर महिन्यात मुदत संपणाऱ्या 59 ग्रामपंचायतीसाठी मतदान सुरू, संवेदनशील मतदान केंद्रावर पोलिसांचा कडक पोलीस बंदोबस्त तैनात

 • 11:32 AM

  नवी दिल्ली- शाळा आणि कॉलेजेसमध्ये आधारची सक्ती करू शकत नाही- सर्वोच्च न्यायालय

 • 11:31 AM

  नागपूर : नागपूर जिल्ह्यातील 374 ग्रामपंचायत निवडणुकीला शांततेत सुरुवात. आतापर्यंत सरासरी 19% मतदान.

 • 11:28 AM

  नवी दिल्ली- आधार कार्ड नसल्यामुळे कुणाचाही हक्क डावलला जाऊ नये, सीबीएसई, NEET, यूजीसी यांच्याकडून आधार अनिवार्य केलं जातंय, ते योग्य नाही- सर्वोच्च न्यायालय

 • 11:27 AM

  नवी दिल्ली- CBSE, NEET, UGCमध्ये आधार अनिवार्य करणं चुकीचं, ते तसं करू शकत नाहीत - सुप्रीम कोर्ट

 • 11:24 AM

  नवी दिल्ली- आधार कार्ड ही सामान्य नागरिकाची ओळख- सर्वोच्च न्यायालय

 • 11:23 AM

  नवी दिल्ली- बनावट आधार कार्ड बनवण्याचा पर्याय नाही- सर्वोच्च न्यायालय

 • 11:22 AM

  नवी दिल्ली- आधारमुळे लोकांना ताकद मिळेल- सर्वोच्च न्यायालय

 • 10:17 AM

  डोंबिवली : इंधन दरवाढीचा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने निषेध, कमळाच्या फुलाचे वाहनचालकांना वाटप करून पुन्हा भाजपाला निवडून आणण्याची भूल करु नका असे आवाहन केले जात आहे.

 • 10:10 AM

  वणी (यवतमाळ) : गणपती विसर्जनादरम्यान सोमवारी रात्री पांढरकवडा येथील खुनी नदीत बुडालेल्या दोघांचे मृतदेह बुधवारी शोध मोहिमेदरम्यान हाती लागले. शुभम गेडाम (23) व पृथ्वीराज पेंदोर (35) अशी मृतांची नावे आहेत.

All post in लाइव न्यूज़

आणखी संबंधित फॊटॊ

नवीन फॊटॊ

प्रमोटेड बातम्या